मुलांच्या टिफीनसाठी बटाटा-ब्रेड आणि रवा टिक्की हा चांगला ऑप्शन आहे
Picture Credit: Pinterest
उकडलेला बटाटा, ब्रेड, रवा, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, जीरं, गरम मसाला, मीठ
Picture Credit: Pinterest
बाउलमध्ये ब्रेड, बटाटा, रवा एकत्र करून स्मॅश करा
Picture Credit: Pinterest
त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची मिक्स करा
Picture Credit: Pinterest
आता त्या पेस्टमध्ये जीरं, गरम मसाला, मीठ आणि काळी मिरी घालून 5 ते 7 मिनिटं झाकून ठेवा
Picture Credit: Pinterest
त्यानंतर तेल गरम करा, आणि टिक्की दोन्ही बाजूने गोल्डन होईपर्यंत फ्राय करा
Picture Credit: Pinterest
गरमागरम टिक्की सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करा
Picture Credit: Pinterest