आपण डार्क सर्कल्स कमी करण्यासाठीचे प्रभावी उपाय पाहुयात.

Life style

1 September, 2025

Author:  तेजस भागवत

बटाट्याचा रस हा देखील डार्क सर्कल्स करण्यासाठी फायदेशीर ठरते.

बटाट्याचा रस

Picture Credit: istockphoto

रात्री झोपताना डोळ्याखाली नारळाचे तेल लावल्यास डार्क सर्कल्स कमी होण्यास फायदा होतो.

नारळाचे तेल

Picture Credit: istockphoto

डोळ्यांखाली रात्रभर बदामाचे तेल लावल्याने काही काळाने डार्क सर्कल्स कमी होतात.

बदामाचे तेल

Picture Credit: istockphoto

डोळ्याखाली झालेले डार्क सर्कल्स कमी होण्यासाठी काकडीचा रस लावल्याने फायदा होतो.

काकडीचा रस

Picture Credit: istockphoto

दुधात हळद मिसळून डोळ्याखाली लावल्यास देखील डार्क सर्कल्स कमी होतात.

हळद

Picture Credit: istockphoto

टोमॅटोचा रस स्कीन टॅनिंग आणि डाग कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. यामुळे डार्क सर्कल्स कमी होतात.

टोमॅटो रस

Picture Credit: istockphoto