Published Sept 15, 2024
By Tejas Bhagwat
Pic Credit - istockphoto
रिलायन्स जिओ सध्या भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे.
आपली बरीचशी कामे ही मोबाईलवर अवलंबून असतात.
पॉवर बँक वापरताना कोणती काळजी घ्यावी, हे आज आपण जाणून घेऊयात.
.
प्रत्येक पॉवर चार्जिंगची क्षमता वेगवेगळी असते. काही फास्ट तर काही स्लो चार्जिंग करतात.
पॉवर बँक वापरताना ती ओव्हरहीट होणार नाही याची काळजी घ्यावी.
पॉवर बँक आपल्या हातातून खाली पडल्यास, एकदा तपासून पाहावी. ब्लास्ट होण्याची शक्यता असते.
पॉवर बँक देखील पूर्ण चार्ज असणे अत्यंत आवश्यक आहे.