Written By: Trupti Gaikwad
Source: I Stock
एकाग्रता वाढविण्यासाठी मन शांत असणं खूप महत्त्वाचं आहे.
हिंदू धर्मातील काही प्रार्थना आणि परंपरांना मोठं महत्व आहे.
पुर्वजांनी सांगितलेले हे मंत्र तुमच्या मुलांची एकाग्रता वाढविण्यासाठी मदत करतील.
ॐ भूर्भुवः स्व: तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् | उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात् ||
गुरु ब्रह्मा गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः।
या देवी सर्वभूतेषु विद्या-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥"
सर्वे भवन्तु सुखिनःसर्वे सन्तु निरामया: सर्वे भद्राणि पश्यन्तु:मा कश्चिद्दुःखभाग्भवेत्: