एकदा चार्ज, 500 किमी प्रवास; भारतातील टॉप इलेक्ट्रिक कार्स

Automobile

02 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

इलेक्ट्रिक कार

तुम्ही लांब पल्ल्याची इलेक्ट्रिक कार विकत घेण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या.

Picture Credit: Pinterest

५०० किमी पेक्षा जास्त ड्रायव्हिंग रेंज

भारतात उपलब्ध असलेल्या आणि ५०० किमी पेक्षा जास्त ड्रायव्हिंग रेंज देणाऱ्या सर्वोत्तम ईव्हींबद्दल.

Picture Credit: Pinterest

महिंद्रा बीई ६ एका चार्जवर ६८३ किमी पर्यंतची रेंज देते.

महिंद्रा बीई ६ 

Picture Credit: Pinterest

टाटा हॅरियर ईव्ही पूर्ण चार्ज केल्यावर ६२७ किमी पर्यंत प्रवास करु शकते. 

टाटा हॅरियर ईव्ही

Picture Credit: Pinterest

महिंद्रा xev 9E ची कमाल रेंज ६५६ किमी पर्यंत आहे. 

महिंद्रा xev 9E 

\Picture Credit: Pinterest

मारुती सुझुकी ई व्हिटारा पूर्ण चार्जवर ५४३ किमी पर्यंत धावू शकते.

मारुती सुझुकी ई व्हिटारा 

Picture Credit: Pinterest

होंडाई आयोनिक ५ एका चार्जवर ६३१ किमी पर्यंत प्रवास करु शकते. 

होंडाई आयोनिक ५

Picture Credit: Pinterest

जास्त रेंज असलेल्या इलेक्ट्रिक कारमुळे केवळ प्रवासच सोपा होत नाही, तर वारंवार चार्जिंग करण्याची चिंताही कमी होते. 

इलेक्ट्रिक कार

Picture Credit: Pinterest

योग्य ईव्ही निवडताना रेंज, बॅटरी, फीचर्स आणि किंमत यांचा विचार करा.

योग्य ईव्हीची निवड

Picture Credit: Pinterest

तुमच्या बजेटनुसार योग्य पर्याय निवडा आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद घ्या.

बजेटनुसार योग्य पर्याय निवडा

Picture Credit: Pinterest

आता Mileage नाही, तर Safety पाहून Cars खरेदी होतायत