२ लाखात मिळतात जबरदस्त बाईक्स!

Automobile

05 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

२ लाखाच्या आत

आजकाल २ लाखाच्या आत पॉवरफुल, स्टायलिश आणि दमदार फिचर्स असलेल्या बाईक मिळतात.

Picture Credit: Pinterest

पण, त्यातही कोणती बेस्ट ठरेल हे आज आपण पाहणार आहोत.

कोणती बेस्ट ठरेल?

Picture Credit: Pinterest

बुलेट म्हटलं की सगळ्यांचेच डोळे चमकतात. तुम्ही देखील Royal Enfield Hunter 350 घेऊ शकता. याचे दमदार इंजिन आहे. तसेच स्टायलिश लूक देते आणि लांबच्या प्रवासासाठी बेस्ट.

Royal Enfield Hunter 350

Picture Credit: Pinterest

या बाईकचे डिझाईन युनिक आहे. ड्राव्हिंगसाठी स्मूथ असून याचे फिचर्स खूप आहेत. ही दररोजच्या वापरासाठी बेस्ट ऑप्शन्स आहे.

TVS Ronin

Picture Credit: Pinterest

या बाईकचे हाय कार्यक्षमतेचे इंजिन आहे. ही तरुण राडर्समध्ये खूपच लोकप्रिय आहे.

Yamaha R15 V4

Picture Credit: Pinterest

स्ट्रिटफायटर लूक असलेली लाईट वेट आणि पॉवरफुल अशी बाईक आहे. शहरात चालवण्यासाठी बेस्ट.

Yamaha MT-15 V2

Picture Credit: Pinterest

बजेट फ्रेंडली असून पॉवरफुल आणि उत्तम मायलेज देणारी जबरदस्त बाईक. एकदा नक्की ट्राय करा.

Bajaj Pulsar N160

Picture Credit: Pinterest

कमी खर्चात उत्तम मायलेज देणारी सायलेंट राईट घडवणारी EV बाईक्स. एकदाच खर्च होईल.

EV बाईक्स

Picture Credit: Pinterest

स्टाईल आणि स्पीडमध्ये पाहाल तर Hunter किंवा Ronin बेस्ट आहे. तर स्पीडमध्ये Pulsar योग्य ठरेल.

तुमच्यासाठी बेस्ट कोणती?

Picture Credit: Pinterest