बुधवार 6 ऑगस्ट रोजी प्रदोष व्रत पाळले जाणार आहे
प्रदोष व्रत हे घरामध्ये सुख समृद्धी आणि अपत्यप्राप्तीसाठी पाळले जाते.
प्रत्येक दिवशी व्रत पाळणे शुभ मानले जाते. या दिवशी 3 चुका करणे टाळाव्यात.
व्रताच्या दिवशी भांडण, वाद विवाद टाळावे. असे केल्यास शुभ फळ मिळत नाही.
वादविवादामुळे घारातील वातावरण बिघडवू नका.
प्रदोष व्रताच्या दिवशी तुळशीची पूजा करावी. पण शिवलिंगावर अर्पण करू नये
शिवलिंगावर हिरव्या मूगाचे पाणी अर्पण करावे. असे केल्याने तुमच्या जीवनात सुख समृद्धी येईल.