राशीनुसार शिवलिंगावर या गोष्टी अर्पण करा

religion

12 April 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

काय अर्पण करावे

15 एप्रिल रोजी प्रदोष व्रत आहे. या दिवशी शिवलिंगावर काही गोष्टी अर्पण केल्याने महादेवांचा आशीर्वाद मिळतो. कोणत्या गोष्टी अर्पण करायच्या जाणून घ्या

Picture Credit: Pinterest

मेष राशीच्या लोकांनी शिवलिंगावर लाल फूल आणि पाणी अर्पण करावे तर वृषभ राशीच्या लोकांनी चंदन आणि दूध अर्पण करावे.

मेष आणि वृषभ रास

Picture Credit: Pinterest

मिथुन राशींच्या लोकांनी शिवलिंगावर दुर्वा आणि बेलपत्र अर्पण करावे. तर कर्क राशीच्या लोकांनी दूध आणि तांदूळ अर्पण करावे

मिथुन आणि कर्क रास

Picture Credit: Pinterest

सिंह राशींच्या लोकांनी शिवलिंगावर गूळ आणि लाला फूल अर्पण करावे तर कन्या राशीच्या लोकांनी मध आणि बेलपत्र अर्पण करावे

सिंह आणि कन्या रास

Picture Credit: Pinterest

तूळ आणि वृश्चिक रास

तूळ राशींच्या लोकांनी शिवलिंगावर पांढरे फूल अर्पण करावे तर वृश्चिक राशीच्या लोकांनी गंगाजल आणि धतुरा अर्पण करावे

Picture Credit: Pinterest

धनु राशींच्या लोकांनी शिवलिंगावर हळद आणि पिवळे फूल अर्पण करावे तर मकर राशीच्या लोकांनी तीळ आणि पाणी अर्पण करावे

धनु आणि मकर रास

Picture Credit: Pinterest

कुंभ राशींच्या लोकांनी शिवलिंगावर मोहरीचे तेल आणि निळे फूल अर्पण करावे तर मीन राशीच्या लोकांनी केसर आणि दूध अर्पण करावे

कुंभ आणि मीन रास

Picture Credit: Pinterest