प्राजक्ता गायकवाडच्या विधी सोहळ्याचा ब्लाऊज चर्चेत!

Entertainment

02 December, 2025

Author: दिवेश चव्हाण

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचे नुकतेच लग्न पार पडले आहे.

प्राजक्ता गायकवाड

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने खऱ्या आयुष्यातही शंभुराजसह सप्तपदी घेतली आहे.

सप्तपदी

Picture Credit: Pinterest

२ डिसेंबर रोजी दोघांचा लग्नसोहळा पार पडला आहे.

लग्न

Picture Credit: Pinterest

प्राजक्ताने 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारली होती आणि खऱ्या आयुष्यातही तिला शंभूराज मिळाले आहेत.

शंभूराज

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने लग्नासाठी परिधान केलेले ब्लाउज विशेष आकर्षण ठरले आहे.

ब्लाउज

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीच्या या ब्लाउजवर सप्तपदी मंत्र विणले गेले आहे. 

सप्तपदी

Picture Credit: Pinterest