अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या सोशल मीडियावर नवीन पोस्ट शेअर केली आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने फुलांचे नक्षीकाम असणारी आकर्षक अशी साडी परिधान केली आहे.
Picture Credit: Pinterest
तिच्या कानातील Earrings पाहणाऱ्यांचे लक्ष घेत आहे.
Picture Credit: Pinterest
साडी आणि मागे गुलाबी बॅकग्राउंड पाहणाऱ्याला वेड लावत आहे.
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'सीखो ना, नैनों की भाषा' म्हणत चाहत्यांना डोळ्यांची भाषा समजण्यास सांगितले आहे.
चाहत्यांनी कमेंट्समध्ये कौतुकांचा वर्षाव केला आहे.