'सावली' सौंदर्याची खाण!

Entertainment

05 November, 2025

Author:  दिवेश चव्हाण 

अभिनेत्री प्राप्ती रेडकर तिच्या अप्रतिम अभिनयासाठी प्रसिद्ध आहे.

प्राप्ती रेडकर

Picture Credit: Pinterest

तिचा हा जीवघेणा साडी लुक पाहताच मोहाच्या जाळ्यात अडकवत आहे.

साडी

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'straight from the camera roll' असे नमूद केले आहे.

कॅप्शन

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीला पाहून चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

कौतुक

Picture Credit: Pinterest

अभिनेत्री सावल्याची जणू सावली या सिरियलमधून प्रसिद्धीस आली आहे.

सावली

Picture Credit: Pinterest

प्राप्ती रेडकर म्हणजे सौंदर्याची व्याख्या! 

सौंदर्य 

Picture Credit: Pinterest