प्रार्थना बेहेरे ही मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
Picture Credit: Instagram
प्रार्थनाने आपल्या निखळ सौंदर्याच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
आपल्या निस्मिम सौंदर्याच्या जोरावर प्रार्थनाने इन्स्टाग्रामवर खूप सुंदर फोटोशूट केले आहे.
डार्क चॉकलेटी कलरची साडी नेसून प्रार्थनाने इन्स्टाग्रामवर खूप सुंदर फोटोशूट केले आहे. जिच्या सध्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहे.
डायमंड ज्वेलरी, केसांत गजरा, स्मोकी आईज आणि मेकअप त्यासोबतच पिंक शेड लिपस्टिक असा लूक करत अभिनेत्रीने फोटोशूट केले.
शेअर केलेल्या फोटोंमधील फॅशनने आणि लूकमुळे प्रार्थनाने चाहत्यांच्या मनात घर निर्माण केले आहे.