खजूरामध्ये फायबर असते, पचनक्रिया चांगली होते, बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते
Picture Credit: Pinterest
लोह कमी असल्यास अशक्तपणा वाढतो, रक्ताची कमतरता भासत नाही, हिमोग्लोबिन नीट राहते
खजूरामुळे इंस्टंट एनर्जी मिळते, साखरेमुळे थकवा दूर होण्यास मदत होते
खजूर फॉलिक एसिडचा चांगला स्त्रोत मानला जातो, मेंदू आणि spinal cord साठी उत्तम
खजूरामध्ये कॅल्शिअम मुबलक प्रमाणात असते. हाडांच्या मजबूतीसाठी उपयुक्त
प्रेग्नंसीमधये दिवसभरात 2 ते 3 खजूर खाणं सुरक्षित आणि फायदेशीर मानलं जातं.
जास्त प्रमाणात खजूर खाल्ल्यास शुगर लेव्हल वाढू शकते, त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात