Published August 09, 2024
By Anuradha Dhawade
गरोदर महिलांनी घरात स्वच्छतेची विशेष काळजी घ्या.
पाणी उकळून प्यायलाने दुषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारापासून मुक्ती मिळते.
भाज्या आणि फळे नीट धुवून खा. शिळे अन्न अजिबात खाऊ नये
कपड्यामुळे बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतात. त्यामुळे पावसाळ्यात ओले कपडे घालू नका
ताप, डोकेदुखी यासारखी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
गर्भवती महिलांनी नियमितपणे सौम्य व्यायाम करणे आवश्यक आहे.
सुती आणि स्वच्छ कपडे घाल आणि गरज नसल्यास घराबाहेर पडणे टाळा.