www.navarashtra.com

Published Feb 02,  2025

By  Shilpa Apte

पन्नाशीतल्या महिलांसाठी प्रीती झिंटाचे ब्युटी सिक्रेट्स 

Pic Credit -  Instagram

क्लीनिंग, टोनिंग आणि मॉइश्चराइजिंग करते. त्यामुळे चेहऱ्यावरील घाण, तेल निघून जाते

CTM रुटीन

दिवसभरात प्रीती झिंटा मुबलक प्रमाणात पाणी पिते, त्यामुळे हायड्रेशन नीट राहते

हायड्रेशन

7 ते 9 तासांची झोप घ्या, प्रीमॅच्युअर एजिंग कमी करण्यासाठी झोप महत्त्वाची असते

Sleep routine

आठवड्यातून एकदा एक्सफॉलिएशन करावे, त्यामुळे डेड स्किन निघून नवीन स्किन येते

एक्सफॉलिएशन

प्रोटीनयुक्त हेल्दी डाएट स्किनसाठी उपयुक्त, त्यामुळे स्किन नितळ होण्यास मदत

हेल्दी डाएट

कोलेजन उत्पादन सुधारण्यासाठी ती हायड्रेटिंग नाईट क्रीम लावते. डार्क सर्कल्स कमी होतात

नाइट क्रीम

कोणतंही स्किन रुटीन फॉलो करण्याआधी पॅच टेस्ट नक्की करा

लक्षात ठेवा

घरच्या घरी बनवा टेस्टी पालक कोफ्ता करी..