सोशल मिडियावर अनेकदा प्रेमानंदजी महाराज भक्तांच्या समस्येचे निराकरण करतानाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात.
Picture Credit: Pinterest
अनेक भक्त प्रेमानंदजी महाराजांकडे आपली समस्या घेऊन येत असतात.
महाराजांचे प्रवचन देखील व्हायरल होत असतात.
नुकताच त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या ते म्हणतात, "सन्मान चांगला नाही."
प्रेमानंदजी महाराजांना प्रश्न विचारण्यात आला होता की सन्मान आणि प्रेमात कशाला निवडावे?
या प्रश्नाचे उत्तर देताना महाराज म्हणाले की प्रेमाला निवडा.
महाराज म्हणतात की सन्मान हे एक विष आहे जे आपल्यातील अभिमान वाढून दुर्गुणांचा वास वाढतो.