शरीरावर देवाचा टॅटू काढावा का?  प्रेमानंद महाराज सांगतात...

Lifestyle

28 May, 2025

Author: Mayur Navle

आजच्या काळात प्रेमानंद महाराजांना ओळखत नसेल असे खूप कमी जण असतील.

प्रेमानंद महाराज

Picture Credit: Social Media 

अनेक जण प्रेमानंद महाराजांच्या प्रवचनाने प्रेरित होत असतात.

प्रवचन

तसेच अनेक जण प्रेमानंद महाराजांकडे त्याच्या समस्येचे निराकरण व्हावे म्हणून येत असतात.

समस्येचे निराकरण

नुकतेच महाराजांच्या भक्ताने त्यांना प्रश्न विचारला की देवी- देवतांचा टॅटू काढावा का?

टॅटू काढावा का?

या प्रश्नाचे उत्तर देताना महाराज म्हणाले की शरीरावर देवी - देवतांचा टॅटू नाही बनवला पाहिजे.

महाराज म्हणतात...

याचे कारण म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती अंघोळ करते तेव्हा त्या टॅटूवरील पाणी पायापर्यंत पोहचते.

कारण

हे असे करणे देवतांचा अपमान करण्यासारखे आहे. तसेच यामुळे पाप लागते.

देवतांचा अपमान

महाराज म्हणतात की दिवसभरात अनेक अपवित्र गोष्टींसोबत आपला संपर्क होत असतो, ज्यामुळे देवतांचा अनादर होतो.

अपवित्र गोष्टींसोबत संपर्क