Published Oct 02, 2024
By Narayan Parab
Pic Credit - Freepik
जेईई 2025 उतीर्ण होण्यासाठी आतापासूनच 'अशी' करा तयारी
जेईई अभ्यासक्रम लक्षात घ्या आणि विषयांमधील महत्वाच्या मुद्यांवर लक्ष द्या.
अभ्यासाचे नियोजन करुन प्रत्येक दिवस आणि महिन्याकरिता लक्ष्य निर्धारित करा.
फिजिक्स, केमेस्ट्री आणि गणिताचे बेसिक्स समजून घ्या आणि त्याचा सराव करा.
.
तुम्ही जो अभ्यास करत आहात त्यासंबंधी बुलेट्स नोट्स आवर्जून बनवा.
.
प्रत्येक विषयाला सखोल पद्धतीने समजून घ्या आणि कमजोर विषयावर जास्त लक्ष द्या.
जेईईच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा आढावा घ्या आणि या प्रश्नपत्रिकांद्वारे मॉक टेस्ट द्या.
जेईईमध्ये वेळ व्यवस्थापन करण्यासाठी प्रश्न सोडविण्याचा वेग वाढवा.
ऑनलाईन कोर्सेस, व्हिडिओ लेक्चर आणि मॉक टेस्टचा योग्य पद्धतीने वापर करा.
शारीरिक आणि मानसिकरित्या फीट राहण्यासाठी व्यायाम आणि योग्य आहार घ्या.