भारतात सर्वांनाच समोसा प्रचंड आवडत असतो.
Img Source: Pexels
अनेक जण तर रोज समोसे खात असतात.
भारतात एका समोसाची किंमत 15 ते 20 रुपये असते.
काही महागड्या हॉटेलमध्ये समोसाची किंमत महाग असू शकते.
अशातच आज आपण जाणून घेऊयात की एका समोसाची किंमत किती?
भारताच्या तुलनेत अमेरिकेत समोसाची जास्त किंमत आहे.
अमेरिकेत २ समोसाची किंमत अंदाजे 5.95 अमेरिकी डॉलर आहे.
भारतीय चलनात 5.95 अमेरिकी डॉलरची किंमत 509 रुपये आहे.