सफरचंद आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
Img Source: Pexels
सफरचंदात अँटिऑक्सिडंट, आयरन, पोटॅशियम, फायबर सारखे अन्य पोषक तत्व असतात.
भारतात सफरचंद सर्वात जास्त खाल्ला जाणारा फळ आहे.
भारतात एक किलो सफरचंदाची किंमत 100 ते 200 रुपये आहे.
अशातच आज आपण जाणून घेऊयात की जपानमध्ये सफरचंदाची किंमत किती?
जपानमध्ये सफरचंदांची किंमत प्रति किलोग्रॅम US डॉलर 2.46 ते 10.20 पर्यंत आहे.
भारतीय रुपयांनुसार, जपानमध्ये सफरचंद 200 ते 900 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहेत.