www.navarashtra.com

Published Dec 03  2024

By  Mayur Navle

लाखात विकली जाणारी Bullet 350 ची किंमत 1986 मध्ये किती होती? 

Pic Credit -   iStock

रॉयल एन्फिल्डच्या बाईकची क्रेझ आपल्याला सगळीकडेच पाहायला मिळते.

रॉयल एनफिल्डची क्रेझ

विशेष बाब म्हणजे प्रत्येक दशकातील लोकांना रॉयल एनफिल्ड राईड करायला मिळाली आहे.

विशेष बाब

पण तुम्हाला या बाईकच्या 3-4 दशकाच्या आधीची किंमत ठाऊक आहे का? 

जुनी किंमत

वेळेनुसार रॉयल एनफिल्डच्या बाईकच्या डिझाइनमध्ये  बदल करण्यात आले आहे. 

वेळेनुसार बदल

सध्या बुलेट 350 ची किंमत ही दीड लाखांहून अधिक आहे. 

Bullet 350 ची किंमत 

हीच बाईक 38 वर्षांपूर्वी म्हणजेच 1986 मध्ये फक्त 18 हजार 700 रुपयाला विकली जात होती.

1986 मधील किंमत 

.

वाढत्या महागाईमुळे या बाईकची किंमत आज लाखांच्या घरात पोहचली आहे.  

वाढती महागाई 

.

सेकंद हॅन्ड बाईक घेण्याआधी चेक करा या गोष्टी