www.navarashtra.com

Published Dev 02,  2024

By  Mayur Navle 

Second Hand बाईक घेण्याआधी चेक करा या गोष्टी

Pic Credit -   iStock

जुनी बाईक खरेदी करताना काही गोष्टींकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. दुर्लक्ष केल्यास तुम्हालाच समस्यांना तोंड द्यावे लागेल. 

लक्षात ठेवा

एक ग्राहक म्हणून सर्वात पहिले तुम्ही बाईकचे कागदपत्र नीट तपासून घ्या. 

कागदपत्र तपासा

ऑनर सर्टिफिकेट, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, इत्यादी कागदपत्र महत्वाची आहेत.

ही कागदपत्र महत्वाची

तुमच्या आवश्यकतेनुसार बाईक निवडण्याचा विचार करा. बजेटच्या बाहेरील बाईक घेण्याचा विचार टाळा.

नीट विचार करा

जुनी बाईक खरेदी करताना फक्त डीलरवर अवलंबून राहू नका. स्वतः सुद्धा त्या बाईकबद्दल रिसर्च करा.

रिसर्च करा

जुनी बाईक खरेदी करताना त्याची टेस्ट राईड नक्कीच घ्या. यावरून तुम्हाला त्या बाईकच्या कंडीशनबद्दल माहिती मिळेल.

टेस्ट राईड घ्याच

जुन्या बाईकचा चेसीस नंबर चेक करायला अजिबात विसरू नका. 

ही गोष्ट विसरू नका

.

जुन्या बाईकमध्ये खराबी लवकर दिसू शकते. अशावेळी आपल्या सोबत एक मेकॅनिक ठेवा जो आधी जुनी बाईक चेक करेल.

मेकॅनिक

.

या 5 सूपरफूड्समुळे वाढेल गुड कोलेस्ट्रॉल, आजारांचा धोका कमी