Written By: Mayur Navle
जेसीबी बुलडोजर चा उपयोग अनेक मोठ्या मोठ्या कामांमध्ये केला जातो.
बुलडोझरचा वापर का करून रस्ते आणि बांधकाम क्षेत्रात जास्त दिसून येतो.
पण जेसीबीच्या बुलडोझर मधील टॉप मॉडेल ची किंमत किती? चला जाणून घेऊयात.
JCB NXT 140 Excavator असे या टॉप मॉडेलचे नाव आहे.
या बुलडोझरची किंमत 45 ते 47 लाखांदरम्यान आहे.
3DX Xtra आणि 3DX प्लसची किंमत 30 ते 34 लाखांदरम्यान आहे.
तर JCB 100 C1 Excavator ची किंमत 26 ते 28 लाखांदरम्यान आहे.