Written By: Mayur Navle
भारतात कावासाकीच्या बाईकची क्रेझ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते.
तर यात कावासाकी निन्जा 300 बाईक कंपनीच्या सर्वात लोकप्रिय बाईकपैकी एक आहे.
Kawasaki Ninja 300 बाईकची किंमत 3.43 लाख रुपये आहे.
ही वेगवान बाईक आहे, जी आपल्या स्पीडमुळे ओळखली जाते.
ही बाईक तीन कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.
ही बाईक 25kmpl चा मायलेज देते. तर याचे फ्युएल टँक हे 17 लिटरचे आहे.
जर तुम्ही या बाईकची टाकी एकदाच फुल्ल केली तर मग 425 km ची रायडिंग रेंज मिळते.