www.navarashtra.com

Published Dec 05  2024

By Mayur Navle

भारत की पाकिस्तान, कुठे मिळेल Maruti Dzire एकदम स्वस्तात

Pic Credit -   iStock

मारुती डिझायरचे अपडेटेड मॉडेल मार्केटमध्ये दाखल झाले आहे. 

मारुती डिझायर

या अपडेटेड मारुती डिझायरमध्ये अनेक उत्तम सेफ्टी फीचर्स पाहायला मिळतात. 

दमदार सेफ्टी

भारतात या कारची एक्स शोरुम किंमत 7.77 लाखांपासून सुरू होऊन 11.91 लाख  रुपये आहे. 

किंमत किती?

परंतु पाकिस्तानात फक्त या कारचीच नाही तर इतर अनेक कार्सच्या किंमती गगनाला भिडत आहे. 

पाकिस्तानातील महागाई

पाकिस्तानातील मारुती डिझायरची किंमत ही गगनाला भिडली आहे. तेथे या कारची किंमत 34.32 लाख रुपये आहे.

पाकिस्तानातील किंमत 

मारुती सुझुकीने अद्याप मारुती डिझायरचे अपडेटेड मॉडेल लाँच नाही केले आहे. 

अद्याप लाँच नाही 

.

नवीन मारुती डिझायर 24.79 kmpl चा मायलेज देत असते. 

मायलेज

.

मारुती डिझायरचे CNG व्हेरियंट 33.73 Km/ Kg चे मायलेज देते. 

CNG कारचा मायलेज 

.

मधासोबत खा ड्रायफ्रूट्स, मिळते ताकदच ताकद