भारतासह जगभरात मारुती सुझुकी त्यांच्या कार ऑफर करत असते.
Picture Credit: Maruti Suzuki
जपानमध्ये सुद्धा कंपनीने दमदार कार ऑफर केल्या आहेत.
Maruti Fronx तर 2024 मध्ये जपानमध्ये सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली होती.
फ्रॉन्क्स क्रॉसओवर एसयूव्ही जपानमध्ये ऑक्टोबर 2024 मध्ये लाँच करण्यात आली होती.
ही मेड इन इंडिया कार भारतातून जपानमध्ये एक्सपोर्ट केली जाते.
भारतात या कारची किंमत 7.59 ते 13.06 लाख रुपये आहे.
जपानमध्ये या कारची किंमत 2,541,000 येन म्हणजेच 14.25 लाखांपासून सुरू होते.