रेल्वेचा प्रवास सर्वात स्वस्त आणि सोयीस्कर प्रवास मानला जातो.
Img Source: Pexels
इतर वाहतुकीच्या पर्यायांपेक्षा रेल्वे वाहतूक स्वस्त आणि वेगवान आहे.
भारतात तर रोजच लाखो प्रवासी ट्रेनचा प्रवास करत असतात.
आशिया खंडात भारतीय रेल्वे दुसरी तर जगात चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी रेल नेटवर्क आहे.
अशातच आज आपण जाणून घेऊयात की एका ट्रेनची किंमत असते तरी किती?
24 बोगी असणाऱ्या ट्रेनची अंदाजे किंमत 60 ते 70 कोटी रुपये असते.
एखाद्या ट्रेनची किंमत त्याचा प्रकार आणि डब्यांच्या संख्येवर अवलंबून असते.
जसे की एका नॉर्मल MEMU 20 डब्बे असणाऱ्या ट्रेनची किंमत 30 कोटी रुपये असते.