पंतप्रधान मोदींना मोरिंगा म्हणजेच शेवग्याची भाजी फार आवडते .
Picture Credit: Pinterest
शेवग्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला संसर्ग आणि आजारांपासून संरक्षण देतात.
Picture Credit: Pinterest
यामध्ये इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवणारे घटक असतात, त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठी हे फायदेशीर ठरते.
Picture Credit: Pinterest
शेवग्याच्या पानांमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे सांधेदुखी, सूज आणि स्नायूंच्या वेदना कमी करतात.
Picture Credit: Pinterest
व्हिटॅमिन A आणि E मुळे त्वचा चमकदार होते आणि केसांची मुळे मजबूत राहतात. हे नैसर्गिक ग्लो देण्यास मदत करते.
Picture Credit: Pinterest
शेवग्याची पानं शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतात आणि पचनक्रिया सुधारतात. त्यामुळे त्वचेचे आरोग्यही चांगले राहते.
Picture Credit: Pinterest
कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या उपस्थितीमुळे मोरिंगा हाडांना मजबुती देतो आणि हाडांशी संबंधित आजारांपासून बचाव करतो.
Picture Credit: Pinterest