पंतप्रधान की राष्ट्रपती, युद्धादरम्यान कोणाचे आदेश मानते Indian Army?

Written By: Mayur Navle 

Source: Yandex

पहलगाम मधील हल्ल्यानंतर पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे.

पहलगाम हल्ला 

पाकिस्तानचे डिफेन्स मिनिस्टर म्हणाले की भारत कधीही त्यांच्यावर हल्ला करू शकतो.

कधीही हल्ला होईल

अशातच आज आपण जाऊन घेऊयात की युद्धात भारतीय लष्कर राष्ट्रपती यांचे आदेश मानते की पंतप्रधानांचे?

युद्ध 

संविधानानुसार, राष्ट्रपती हे भारतीय सेनेचे Supreme Commander आहे.

राष्ट्रपती

युद्धाची घोषणा करणे आणि ते थांबवणे हा अधिकार राष्ट्रपती यांच्याकडे असतो.

राष्ट्रपतींचा अधिकार

युद्धादरम्यान, सैन्य व्यावहारिक पद्धतीने पंतप्रधान आणि सुरक्षा मंत्रालयाच्या आदेशानुसार काम करते.

प्रधानमंत्री

युद्ध कधी करावे किंवा ते करावे की नाही हे प्रधानमंत्री आणि त्यांची सरकार ठरवते.

हा निर्णय महत्वाचा

सरकारच्या निर्णयाबाबत राष्ट्रपती यांना पहिले कळवले जाते.

राष्ट्रपतींना दिली जाते माहिती

24 कॅरेट सोन्यापासून दागिने का नाही बनवत?