Written By: Harshada Jadhav
Source: Pinterest
काही तुरुंगांमध्ये इतक्या चांगल्या सुविधा आहेत की असे वाटते ते एखाद्या पंचतारांकित हॉटेलसारखे आहेत.
या यादीतील पहिले नाव नॉर्वेच्या बास्टॉय तुरुंगाचे आहे, ज्यामध्ये एका वेळी फक्त 100 कैदी राहू शकतात.
दुसऱ्या क्रमांकावर स्कॉटलंडचा एचएमपी तुरुंग आहे, जिथे एका वेळी ७०० कैदी राहतात.
न्यूझीलंडच्या ओटागो करेक्शन्स जेलमधील खोल्या एखाद्या आलिशान हॉटेलसारख्या बनवल्या आहेत.
जस्टिस सेंटर लिओबेन तुरुंगात एका वेळी एकूण २०५ कैदी राहतात.
स्पेनमधील अरांझुएल तुरुंगात कैदी त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्यासोबत राहू शकतात.
फिलीपिन्सच्या सेबू तुरुंगात कैद्यांच्या मनोरंजनाची पूर्ण व्यवस्था केली जाते.
सोलेंटुनामध्येही कैद्यांना संलग्न बाथरूमसह आरामदायी बेड दिले जातात.