Published Sept 18, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - Instagram
प्रिया बापटचे लुक आहेत क्लासी, फॉलो करायलाच हवेत
प्रिया बापट ही लाखों दिलों की धडकन असून तिचे स्टाईल स्टेटमेंटही तितक्याच उत्साहाने फॉलो केले जाते
प्रियाचा हा लुक खूपच क्लासी असून एखाद्या वेकेशनसाठी परफेक्ट दिसू शकतो
प्रियाने फिगर फिटिंग असा हा घातलेला ड्रेस कोणत्याही पार्टीसाठी उत्तम पर्याय आहे
.
कुठेही सहज जाण्यासाठी तुम्ही प्रियाचा हा चेक्स हाफ शर्ट आणि जीन्स लुक कॅरी करू शकता
.
एखाद्या कार्यक्रमासाठी मखमली सलवार कमीज लुक क्लासी आणि आकर्षक दिसतो
पार्टीमध्ये काहीतरी वेगळी स्टाईल करायची असेल तर प्रियाचा हा लुक तुम्हाला नक्कीच मदत करू शकतो
ग्लॅम लुकसाठी प्रियाचा हा ऑफशोल्डर ब्लॅक ड्रेस एक क्लासी पर्याय ठरू शकतो. अधिक आकर्षक आणि सुंदर दिसाल
साडीची फॅशन कधीच जुनी होत नाही. प्रियाने नेसलेली ही ट्रान्सपरंट गोल्डन साडी अधिक मनमोहक लुक देत आहे