अय... प्रिया बापट! तुझी सुंदरता कुण्या परीपेक्षाही दहापट

Entertainment

12 June, 2025

Editor:सायली ससाणे

मराठी अभिनेत्री प्रिया बापटने नुकतेच ताजे फोटो शेअर केले आहेत.

प्रिया बापट

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने फोटोमध्ये काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. 

ब्लॅक ड्रेस

या ब्लॅक ड्रेसमध्ये प्रियाचा एकदम क्लासी लूक दिसत आहे. 

क्लासी लूक

प्रियाने प्रत्येक फोटोमध्ये वेगवेगळ्या पोज देऊन फोटो क्लिक केले आहेत. 

हटके पोज 

प्रियाने या ड्रेसवर खूप साधा आणि मोहक मेकअप केला आहे. 

मेकअप 

प्रियाने या ड्रेसवर गोल्डन रंगाची ज्वेलरी घातली आहे. 

ज्वेलरी

प्रियाचा हा सुंदर लूक पाहून चाहते तिचे कौतुक करत आहेत. 

चाहत्यांचा प्रतिसाद