अभिनेत्री प्रिया बापटने नवीन फोटोज शेअर केले आहेत.
Picture Credit: Pinterest
इंस्टाग्रामवर केलेली ही पोस्ट चाहत्यांच्या पसंतीस आली आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने वेस्टर्न लुक केला आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्री सध्या अंधेराच्या प्रमोशनमध्ये व्यस्थ आहे.
Picture Credit: Pinterest
कॅप्शनमध्ये तिने "Andhera promotion look 2" असे नमूद केले आहे.
Picture Credit: Pinterest
कमेंट्समध्ये चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहे.
Picture Credit: Pinterest