ह्रदयावर राज्य करणारी प्रिया मणी राज...

Entertainment

09 July, 2025

Author : दिवेश चव्हाण

अभिनेत्री प्रिया मणी राजने चाहत्यांना घायाळ करण्याची जणू सुपारी घेतली आहे.

प्रिया मणी राज 

Picture Credit: Instagram

नवनवीन पोस्ट करून अभिनेत्री चाहत्यांना नेहमीच घायाळ करत सुटली आहे. 

घायाळ 

अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर नवीन पोस्ट केली अन् सर्वीकडे तिचीच हवा होत आहे.

पोस्ट 

अभिनेत्रीने साडी परिधान केली आहे ज्यावर विशेष कोरीव नक्षीकाम करण्यात आले आहे.

लुक 

अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'Draped in tradition yet stepping forward in style' असे नमूद केले आहे.

कॅप्शन 

'काय दिसतेस?', 'नेहमीप्रमाणे सुंदर!' अशा अनेक कमेंट्सने पोस्टखालचे पटांगण भरून गेले आहे. 

कमेंट्स