Priyanka Chopra तूच खरी 'देसी गर्ल' !

Entertainment

18 JULY, 2025

Author:  सायली ससाणे

प्रियांका चोप्रा आज तिचा ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. 

प्रियांका चोप्रा

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त आपण तिच्या फॅशन बद्दल जाणून घेणार आहोत. 

फॅशन

Picture Credit: Pinterest

प्रियांकाला संपूर्ण जग 'देसी गर्ल' म्हणून ओळखते, ते तिच्या फॅशन स्टाईलमुळे. 

'देसी गर्ल'

Picture Credit: Pinterest

प्रियांका नेहमीच देसी लूक आणि स्टाईलमध्ये दिसली आहे. 

अदा

Picture Credit: Pinterest

प्रियांकाने या फोटोमध्ये निळ्या रंगाचा डायमंन लेहंगा घातला आहे. ज्यामध्ये तिचा परफेक्ट देसी गर्ल लूक आहे. 

लेहंगा 

Picture Credit: Pinterest

या फोटोमध्ये प्रियांकाने पांढऱ्या रंगाचा फ्लोरल ड्रेस घातला आहे. ज्यावर रंगीबेरंगी छोट्या फुलांची डिझाईन आहे. 

फ्लोरल ड्रेस 

Picture Credit: Pinterest

तसेच दुसऱ्या फोटोमध्ये तिने पिवळ्या रंगाचा स्लिव्हलेस ड्रेस घेतला आहे. जॅमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. 

ड्रेस

Picture Credit: Pinterest