अभिनेता प्रियांका जावळकरने तिच्या चाहत्यांवर पुन्हा सौंदर्याची जादू केली आहे.
Picture Credit: Pinterest
इंस्टाग्रामवर पोस्ट करत तिच्या सौंदर्याची चर्चा आता सर्वत्र गाजत आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने नेव्ही ब्लु रंगाची साडी परिधान केली आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीची सौंदर्य पाहून चाहत्यांना प्रेमाचे डोहाळे लागले आहेत.
Picture Credit: Pinterest
कॅप्शनमध्ये 'Dedicating this post to The Man from the future' असे नमूद केले आहे.
Picture Credit: Pinterest
चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक केले आहे.
Picture Credit: Pinterest
तिचा लुक पाहून सोशल मीडियावर सौंदर्याचे वादळ आले आहे.
Picture Credit: Pinterest