Aura क्लीनिंग महत्त्वाचे

Life style

12 August, 2025

Author: शिल्पा आपटे

थकवा, तणाव, दृष्ट, या नकारात्मकतेमुळे Aura खराब होतो. मूड, आरोग्य, मेंटल हेल्थ

आरोग्यावर परिणाम

Picture Credit:  Pinterest

शरीर शुद्ध करण्याचे सोपे मार्ग जाणून घ्या

स्वच्छता

आठवड्यातून एकदा मीठाच्या पाण्याने आंघोळ करा, नकारात्मकता दूर होते

मीठ

पाणी अंगावरून वाहताना, नकारात्मकता निघून जाते

लक्ष ठेवा

कापराचा धूर करा, खोलीत पसरवा, भीती, वाईट नजर लागणार नाही

कापूर

खोलीच्या कोपऱ्यात टाळी वाजवा, आवाजाने वाईट ऊर्जा निघून जाते

टाळी वाजवा

टाळी वाजवताना ऊर्जा रोखणारा प्रत्येक अडथळा नष्ट होत असल्याचं म्हणावे

धान्यात ठेवा