www.navarashtra.com

Published Jan 18,  2025

By  Mayur Navle

अशी असते फिश ऑईल  काढण्याची प्रक्रिया

Pic Credit -  iStock

हेल्दी राहण्यासाठी मासे खाणे  फायदेशीर ठरते. 

मासे 

पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की फिश ऑईल कसे तयार होते? चला याबद्दल जाणून घेऊया.

कधी विचार केला आहे? 

फिश ऑईल काढण्यासाठी विशेषतः तेलकट माशांची निवड केली जाते, जसे की सॅर्डिन, मॅकेरेल, हेरिंग, किंवा अँचोव्ही.

मासे गोळा करणे

गोळा केलेले मासे प्रथम स्वच्छ पाण्याने धुतले जातात आणि त्यातील घाण बाहेर काढली जाते.

साफसफाई

माशांना वाफेच्या साहाय्याने 85-90°C तापमानावर शिजवले जाते, ज्यामुळे तेल आणि पाणी वेगळे होण्यास मदत होते.

वाढत्या तापमानाने उकळवणे

शिजवलेल्या माशांना हायड्रॉलिक प्रेस किंवा स्क्रू प्रेसच्या साहाय्याने दाब दिला जातो, ज्यामुळे तेल आणि द्रव वेगळे होते.

दाब देणे

तेलावर आणखी प्रक्रिया करून त्यातील अशुद्धता, वास, आणि अपायकारक घटक काढले जातात.

अन्य प्रक्रिया 

तेलावर आणखी प्रक्रिया करून त्यातील अशुद्धता, वास, आणि अपायकारक घटक काढले जातात.

पॅकिंग