नवा लूक, नवे फीचर्स अन् 8-Speed Automatic!

Automobile

28 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

नवा लूक, नवे फीचर्स अन् 8-Speed Automatic! Skoda Slaviaचा अपडेटेड अवतार लवकरच भारतीय रस्त्यांवर दिसणार आहे. कंपनीने नव्या Slaviaचे उत्पादन सुरू केले आहे.

Slavia Facelift येतेय!

Skodaने पुण्यातील चाकण प्लांटमध्ये फेसलिफ्टेड Slaviaचे उत्पादन सुरू केले आहे. फेस्टिव्ह सीझनच्या आसपास तिची बाजारात एन्ट्री होण्याची शक्यता आहे.

चाकण प्लांटमध्ये Production सुरू!

Picture Credit:pinterest

नव्या Slaviaमध्ये बाहेरील डिझाइनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. अपडेटेड स्टाइलमुळे कारचा लूक अधिक फ्रेश आणि प्रीमियम दिसतो.

लूकमध्ये झालेत ‘हे’ बदल!

Picture Credit:pinterest

नव्या Slaviaमध्ये 360-डिग्री कॅमेरा देण्यात आला आहे. पार्किंग करताना कारच्या आजूबाजूचा परिसर पाहणे यामुळे सोपे होणार आहे.

आता मिळणार 360° Camera!

Picture Credit:pinterest

ORVMवर दिसणाऱ्या Camerasमुळे 360-Degree Camera Setupची पुष्टी होते, ज्यामुळे Parking अधिक सोपे होण्यास मदत होईल.

360-Degree Cameraही मिळणार!

Picture Credit:pinterest

Slavia Faceliftमध्ये Rear Seat Massage Function देण्यात आला आहे. या सेगमेंटमध्ये हे एक वेगळे आणि आकर्षक फीचर ठरू शकते.

मागच्या सीटवर बसणाऱ्यांसाठी खास फीचर!

Picture Credit:pinterest

कारमध्ये 10.1-इंचाचे इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आले आहे. यात AI Assistantसह आधुनिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात.

10.1-इंच स्क्रीन अन् AI Assistant!

Picture Credit:pinterest

1.0 TSI इंजिन 115hp तर 1.5 TSI इंजिन 150hp पॉवर देत राहील. 1.5 TSIसोबत 7-speed DSG gearbox कायम राहणार आहे.

इंजिनमध्ये मोठा बदल नाही!

Picture Credit:pinterest

Slavia Faceliftची किंमत लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे. फेस्टिव्ह सीझनपूर्वी लाँच झाल्यास Skodaला सणासुदीच्या कार खरेदीचा फायदा मिळू शकतो.

किंमत कधी समोर येणार?

Picture Credit:pinterest