www.navarashtra.com

Published Feb 11,  2025

By  Trupti Gaikwad

Promise Day 2025:  नातं टिकवण्यासाठी प्रिय व्यक्तीला 'ही' वचनं द्यायलाच पाहिजे

Pic Credit -  pinterest

फेब्रुवारी महिना प्रेमाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो.

 प्रेमाचा उत्सव

प्रेमाच्या या आठवड्यात तुमच्या प्रिय व्यक्तीला ही वचनं तुम्ही द्यायलाच पाहिजे.

वचनं  

तुमच्या दोघांमध्ये किती भांडणं झाले तरी एकमेकांबरोबर प्रामाणिक राहण्याचं वचन द्या.

प्रामाणिक 

तुम्ही वेळ देण्याचं वचन तुमच्या प्रिय व्यक्तीला द्यायला पाहिजे.

वेळ 

किती प्रॉब्लेम आले तरी सगळी स्वप्नं एकत्र पूर्ण करण्याचं वचन तुम्ही प्रिय व्यक्तीला द्या.

प्रॉब्लेम 

काळजीतून प्रेम व्यक्त होतं. त्यामुळे तुम्ही कायम त्यांनी काळजी घेण्याचं वचन द्यायला हवं.

काळजी 

जोडीदाराला त्याच्या करियरसाठी तुमचं कायम प्रोत्साहन असण्याचं वचन तुम्ही द्यायला हवं.

प्रोत्साहन