www.navarashtra.com

Published Feb 8,  2025

By  Harshada Jadhav

या देशाला मिळाला सर्वात मोठा खजिना 

Pic Credit -  pinterest

आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात मोठ्या खजिन्याबद्दल सांगणार आहोत.

खजिना 

चीनला जगातील सर्वात मोठा खजिना सापडला आहे.

चीन

चीनला हुनान प्रांतात, 2 लाख 11 हजार 800 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेला जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा सापडला आहे.

हुनान प्रांत

चीनला जमिनीखाली 2000 मीटर खोलवर इतका मोठा सोन्याचा साठा सापडला आहे. 

सोन्याचा साठा

चीनला 40 शिरांमध्ये सुमारे 1 हजार मेट्रिक टन सोने सापडले आहे.

सोने 

हे सोने इतके आहे की देशाचा साठा 50 टक्क्यांनी वाढवता येईल. 

देशाचा साठा

आंतरराष्ट्रीय बाजारात 1000 मेट्रिक टन सोन्याची किंमत सुमारे 83 अब्ज डॉलर्स किंवा 7 लाख कोटी रुपये आहे.

आंतरराष्ट्रीय बाजार

याआधी दक्षिण आफ्रिकेच्या साउथ डीपमध्ये 929 टन सोन्याचे साठे सापडले होते.

दक्षिण आफ्रिका

इंडोनेशियातील ग्रासबर्ग येथे 856 टन सोन्याचे साठे सापडले. 

इंडोनेशिया

रशियातील ऑलिंपियाडमध्ये 737 टन, पापुआ न्यू गिनीतील लिहिर येथे 680 टन सोन्याचे साठे सापडले.

रशिया