Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
आहारात प्रोटीन योग्य प्रमाणात नसल्यास हाडं कमकुवत होतात. शारीरिक समस्या उद्भवतात
मुलांचं वजन पटापट कमी होऊ लागते, त्यामुळे जीवाचा धोकाही उद्भवतो
कमी प्रमाणात प्रोटीन गेल्यास फॅटी लिव्हरचा त्रास होतो, लिव्हरमध्ये चरबी जमा होते
पोटात सूज, थकवा आणि अन्य गंभीर आजार होतात, प्रोटीनच्या कमतरतेमुळे
प्रोटीनच्या कमतरतेमुळे कॅचेक्सियासारखे आजार होतात, स्नायू कमकुवत व्हायला लागतात
केस गळती, नखं तुटणे, स्किनला चट्टे पडल्याने शरीरात प्रोटीनची कमतरता जाणवते
चिडचिड होणे, थकवा जाणवणे, या समस्या शरीरात प्रोटीनच्या कमतरतेमुळे होतात