www.navarashtra.com

Published Sept 20, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit -  iStock

प्रोटीनची कमतरता असेल तर काय होते

प्रोटीन हे शरीराचा विकास करते. मात्र याची कमतरता तुमच्यासाठी गंभीर समस्या निर्माण करू शकते

प्रोटीन

प्रोटीनच्या कमतरतेने मांसपेशी कमकुवत होतात आणि त्यामध्ये त्रास असल्याचे जाणवू लागते

मांसपेशी

प्रोटीन कमी असल्यास शरीरात पाणी तयार होते ज्यामुळे पायावर आणि गुडघ्यावर सूज येते, यामुळे वजनही वाढते

सूज

.

प्रोटीनच्या कमतरतेने शरीरामधील रक्तातील ब्लड सेल्स निर्माण होणे कमी होते, ज्यामुळे रक्तही कमी होते आणि एनिमिया होतो

एनिमिया

.

याशिवाय प्रोटीन कमी असल्याने इम्युन सिस्टिम डाऊन होते आणि थकवा येतो. लवकर आजारी पडू शकता

प्रतिकारशक्ती

इतकंच नाही तर प्रोटीनच्या कमतरतेने लिव्हर खराब होते आणि फेल होण्याची शक्यता वाढते

लिव्हर

शरीरात काही घाव वा जखम झाली असेल तर प्रोटीनच्या कमतरतेने ते लवकर भरत नाहीत. त्वचा कोरडी पडते

जखम

प्रोटीन नसेल तर जाडसर केसही पातळ होतात आणि केसगळती होते, याशिवाय टक्कलही पडते

केसगळती

प्रोटीनसाठी तुम्ही दूध-दही, सोयाबीन, डाळी, फळं, चिकन या पदार्थांचे सेवन करू शकता

सेवन

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

डायबिटीसमध्ये खाऊ शकता 10 फळं