शरीराला प्रोटीनची अत्यंत आवश्यकता असते, एनर्जी वाढते
Picture Credit: Pinterest
पनीर, अंडी, सोया हे प्रोटीनचे उत्तम सोर्स मानले जातात
नॉनव्हेजमध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते मात्र, या सीड्स प्रोटीनचा खजिना
भोपळ्याच्या बियांना प्रोटीनचा पॉवरहाऊस मानतात
मसल बिल्डींग आणि एनर्जीसाठी खजूर आणि भोपळ्याच्या बिया बेस्ट आहेत
मॅग्नेशिअम, झिंक आणि अँटी-ऑक्सिडंट्स आहेत. हार्ट आणि हाडांसाठी उपयुक्त
स्मूदी आणि दह्याचा वापर करून भोपळ्याच्या बिया खा