फणसात प्रोटिन असते, जे लाभदायक असते.
Picture Credit: istockphoto
फणसामध्ये व्हिटॅमिन ए आणि बी असते. शरीराची ईम्यूिनिटी वाढवण्यास मदत होते.
Picture Credit: istockphoto
यामध्ये असणारे नैसर्गिक साखर आणि कार्बोहायड्रेट आपल्या शरीराला ऊर्जा पुरवण्याचे काम करतात.
Picture Credit: istockphoto
फणसांत कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असल्याने हाडे मजबूत होण्यास मदत करतात.
Picture Credit: istockphoto
फणस खाल्ल्याने आपले ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
Picture Credit: istockphoto
फणसाचे सेवन केल्याने त्वचा आणि केसांची वाढ होण्यास मदत होते.
Picture Credit: istockphoto