Pulsar 125 ची ऑन रोड किंमत किती?

Automobile

2 February 2026

Author:  मयुर नवले

भारतात अनेक स्वस्त किमतीच्या आणि उत्तम मायलेज देणाऱ्या बाईक आहेत.

स्वस्त आणि मस्त बाईक

Picture Credit: Pinterest

अशीच एक लोकप्रिय बाईक म्हणजे पल्सर 125.

Pulsar 125

मात्र, या बाईकची ऑन रोड  किंमत किती?

किंमत 

पल्सर 125 ची एक्स शोरुम किंमत 86,278 रुपये आहे.

किंमत एकदम स्वस्त

पल्सर 125 ची मुंबईत ऑन रोड किंमत 1,04,770 रुपये आहे.

ऑन रोड किंमत

ही बाईक साधारण 50-55 kmpl चा  मायलेज देते.

मायलेज 

ही बाईक तिच्या 124.4 cc, DTS-i इंजिनमुळे उत्कृष्ट परफॉर्मन्स आणि चांगल्या मायलेजचा समतोल राखते.

इंजिन

या बाईकची इंधन टाकी क्षमता 11.5 ते 12 लिटर आहे.

इंधन टाकी क्षमता