www.navarashtra.com

Published March 13,  2025

By  Shilpa Apte

भोपळ्याच्या बिया हेल्दी स्किनसाठी उत्तम 

Pic Credit - iStock

लोह, फायबर, प्रोटीन, कॉपर, मॅग्नेशिअम, मँगनिज हे पोषक घटक आढळतात

भोपळ्याच्या बिया

रोज सकाळी भोपळ्याच्या बिया खाण्यास सुरूवात करा, हळुहळू फायदे मिळतील

सकाळी खा

अँटी-ऑ्किसडंटमुळे इम्युनिटी सिस्टीम बूस्ट होण्यास मदत होते

इम्युनिटी सिस्टीम

फायबरमुळे पचनशक्ती मजबूत होते, भोपळ्याच्या बियांमध्ये फायबर असते

फायबर

पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असते त्यामुळे हार्टच्या समस्या होत नाही

हार्टच्या समस्या

ओमेगा 3 आणि व्हिटामिन्समुळे मेंदू शांत राहतो, स्किन चमकदार राहते

मेंदू शांत राहतो

होळी सेलिब्रेशननंतर ब़ॉडी डिटॉक्ससाठी हे 7 ड्रिंक ऑप्शन्स