Quinoa vs Brown Rice: Proteinपासून Fiberपर्यंत कोणात काय जास्त?

Lifestyle

14 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Quinoa म्हणजे काय?

Quinoa हे धान्यासारखे वापरले जाणारे seed आहे. यात protein चांगल्या प्रमाणात असते आणि texture हलके, थोडे crunchy राहते.

Picture Credit: Pinterest

Brown Rice म्हणजे काय?

Brown Rice म्हणजे polished न केलेला तांदूळ. त्याचा बाहेरील bran layer कायम राहिल्याने पांढऱ्या तांदळापेक्षा texture थोडा chewy असतो.

Picture Credit: Pinterest

Proteinमध्ये कोण पुढे?

Quinoaला येथे आघाडी मिळते. 100g cookedमध्ये Quinoaमध्ये साधारण 4.4g protein, तर Brown Riceमध्ये सुमारे 2.7g protein असते.

Picture Credit: Pinterest

Fiberची तुलना

Quinoaमध्ये Fiber तुलनेने जास्त! 100g cooked Quinoaमध्ये सुमारे 2.8g fiber, तर Brown Riceमध्ये जवळपास 1.6g fiber असते.

Picture Credit: Pinterest

Taste आणि Texture

Quinoa: हलकी, nutty चव आणि थोडा crunchy texture. Brown Rice: तांदळासारखी चव, पण अधिक chewy texture. म्हणून आवडीनुसार निवड बदलू शकते.

Picture Credit: Pinterest

Cookingमध्ये कोण सोपे?

Brown Riceला जास्त वेळ लागू शकतो. Quinoa साधारण कमी वेळात शिजते. दोन्ही शिजवण्यापूर्वी योग्य प्रकारे धुणे महत्त्वाचे आहे.

Picture Credit: Pinterest

वापर कुठे कराल?

Quinoa: Salad, Buddha bowl, breakfast bowl आणि विविध recipesमध्ये. Brown Rice: Dal-rice, pulao, biryani किंवा रोजच्या जेवणात सहज वापरता येतो.

Picture Credit: Pinterest

मग कोणता निवडायचा?

दोघांमध्ये स्पष्ट Winner नाही! जास्त protein आणि हलका texture हवा असेल तर Quinoa; तर रोजच्या जेवणासाठी तांदळाचा familiar पर्याय हवा असेल तर Brown Rice निवडू शकता.

Picture Credit: Pinterest