www.navarashtra.com

Published Sept 10, 2024

By Shubhangi Mere

Pic Credit - Social Media

भारताचा स्टार फिरकी गोलंदाज नेहमीच भारतीय क्रिकेटसाठी विशेष कामगिरी करून दाखवली आहे, नजर टाका त्याच्या आकडेवारीवर...

भारताचा महान फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आज म्हणजेच १७ सप्टेंबर रोजी त्याचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. 

वाढदिवस

रविचंद्रन अश्विन हा भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 50 बळी घेणारा गोलंदाज आहे.

विकेट्सचं अर्धशत

अश्विनने आतापर्यत 65 T२० सामने खेळले आहेत, यामध्ये त्याने 72 विकेट्स घेतल्या आहेत. इंटरनॅशनलमध्ये अश्विनने 6.90 च्या इकॉनॉमीने धावा केल्या. 

T२० विकेट्स

रविचंद्रन अश्विनच्या एकदिवसीय क्रिकेटच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ODI मध्ये 114 सामन्यांमध्ये 156 विकेट्स घेतले आहेत.

एकदिवसीय क्रिकेट

रविचंद्रन अश्विनने त्याची लहानपणापासूनची मैत्रीण पृथी नारायणन हिच्याशी १३ नोव्हेंबर २०११ मध्ये लग्न केले आहे.

विवाह

२०११ मध्ये लग्न केल्यानंतर रविचंद्रन अश्विन आणि त्याची पत्नी पृथी नारायणन या दोघांना दोन मुली आहेत. 

अश्विनचा परिवार

अश्विनने आतापर्यत त्याच्या कारकिर्दीत १८९ सामने खेळले आहेत, यामध्ये त्याने ५१६ विकेट घेतले आहेत. 

टेस्ट विकेट्