काय आहे आर. माधवनचा टेस्टी आणि हेल्दी ब्रेकफास्ट?

Written By: Shilpa Apte

Source:  FREEPIK, Pinterest

आर. माधवन दिवसाची सुरूवात हेल्दी कांजी पिवून करतो. हेल्थसोबतच टेस्टीही लागतो

ब्रेकफास्ट

तेल, हिंग, हळद, मोहरी, जीर, हिरवी मिरची कांदा आणि मीठ घालून दह्यायला फोडणी दिली जाते, आणि कांदी बनवली जाते

कांजी

हा देशी ब्रेकफास्ट फक्त पोटच भरत नाही तर शरीराला थंडावाही देतो. हलका आहार घेण्याची इच्छा असेल तर नक्की ट्राय करा

कांजी राइस

शिजवलेला भात रात्रभर फर्मेंटाइड व्हायला ठेवावा, त्यात प्रोबायोटिक्स बनतात, पचन सुधारते, पोटाच्या समस्या कमी होतात

पोटासाठी फायदेशीर

दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात, त्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, एसिडीटी कमी होते

गॅस, एसडीटी

कढीपत्ता, हिंग, जीऱ्याची फोडणी हे आयुर्वेदिक गुण असल्याने मेटाबॉलिझम रेट सुधारतो

मेटाबॉलिझम

हा नुसताच हेल्दी ऑप्शन नाही तर डिटॉक्स होते शरीर त्यामुळे

डिटॉक्स

शरीर रिलॅक्स होते आणि झोप सुधारते कांजी ब्रेकफास्ट केल्यास, मानसिक शांतता मिळते

झोप सुधारते

सकाळचा हलका, पौष्टिक ब्रेकफास्ट करायचा असेल तर कांजी आणि दह्याचं कॉम्बिनेशन नक्की ट्राय करा

कांजी, दही

'या' व्यक्तींनी कारलं खाणं टाळा, फायद्याऐवजी नुकसानच जास्त